अटल भूजल योजना
उद्धिष्ट :अटल भूजल योजने अंतर्गत समाविष्ट क्षेत्रावर सुक्ष्म सिंचन वाढविणे.
-
अटल भूजल योजना व राष्ट्रीय जल विज्ञान प्रकल्प या दोन्ही योजना 100 % केंद्राच्या निधीतून राबविण्यात येत आहे. अटल भूजल योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य देशात दुसरा क्रमांकावर आहे व राष्ट्रीय जल विज्ञान प्रकल्पमध्ये महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे.
- अटल भूजल योजना व राष्ट्रीय जल विज्ञान प्रकल्प 100 % केंद्राच्या निधीतून राबविण्यात येतात.
- अटल भूजल योजना व राष्ट्रीय जल विज्ञान प्रकल्प अंतर्गत केंद्र शासनाच्या प्रकल्पाबाबत तात्काळ कार्यवाही तसेच अनुपालन करण्यात येते.
१०० दिवसांसाठी लक्षांक | आज अखेर साध्य | साध्य टक्केवारी |
---|---|---|
30000 | 37666 | 12.53% |
लाभार्थी:
--
फायदे:
अटल भूजल योजने अंतर्गत समाविष्ट क्षेत्रावर सुक्ष्म सिंचन वाढविणे.