बंद

    १०० दिवसांचा कार्यक्रम अहवाल

    जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा – २
    अ.क्र. मुद्दा कारवाई पूर्ण / अपूर्ण पूर्ण जलव्यवस्थापनांतर्गत लाभधारक कुटुंब / फाटा / शे. अपूर्ण जलव्यवस्थापनांतर्गत कार्यवाही व पूर्ण करण्याची कालमर्यादा
    जल जीवन मिशन
    हर घर जल अंतर्गत १००% नळ जोडणीचे उद्दिष्ट – २००० गावे अपूर्ण १००० गावांमध्ये ७०% (७०%) नळ जोडणी झाली आहे. उर्वरित विशेष मोहिमेत पूर्ण होईल.
    अतिरिक्त १.५० लक्ष नळ जोडणी पूर्णत्वास प्राधान्य देणे (उदा. अनुसूचित जाती व जमाती वस्त्या, डोंगराळ भाग, अतिदुर्गम भागातील गावे यांचा समावेश) अपूर्ण ५०% योजनेपैकी १२५४६ (१०%) कुटुंबांना पुरवठा सुरु आहे.
    ग्रामपंचायत स्तरावर पाणी गुणवत्ता तपासणी करणे (उदा. जल सुरक्षा समिती सदस्यांना प्रशिक्षण देणे) पूर्ण ४५९ ग्रामपंचायती (१००%) पाणी गुणवत्ता तपासणी करत आहेत.

    ३००० योजनांच्या सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्ताव सादर करणे अपूर्ण ३००० योजनांपैकी २८४३ (९५%) योजनांचे सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्ताव देणे आहे. उर्वरित नियोजन स्तरावर पूर्ण होईल.
    सर्व शाळांमध्ये १००% पिण्याच्या पाण्याची सोय करणे पूर्ण १६०६ शाळांपैकी १६०६ (१००%) शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय पूर्ण.

    सर्व अंगणवाड्यांमध्ये १००% पिण्याच्या पाण्याची सोय करणे पूर्ण १२३८ पैकी १२३८ (१००%) पूर्ण झाले आहे.
    पीएचईएम अंतर्गत पूर्ण झालेल्या PVTG गावे १००% नळ जोडणीने साधावी पूर्ण पीएचईएम अंतर्गत पूर्ण झालेल्या PVTG गावे १००% नळ जोडणीने साधली आहेत.

    शाळांमध्ये १००% पिण्याच्या पाण्यासाठी नळजोडणी उपलब्ध करून देणे. पूर्ण ४५% शाळांपैकी ४९४७ (१००%) शाळांमध्ये नळ जोडणी पूर्ण झाली आहे.
    अंगणवाड्यांमध्ये १००% पिण्याच्या पाण्यासाठी नळजोडणी उपलब्ध करून देणे. पूर्ण १२३० अंगणवाड्यांपैकी १२०० (१००%) अंगणवाड्यांमध्ये नळ जोडणी पूर्ण झाली आहे.
    १० आनुषंगिक घटकांची प्रगती आढावा (उदा. व्हीलेज वॉटर ॲक्शन प्लॅन) पूर्ण २० प्रकल्पांचा (VAEL ॲक्शन प्लॅन) प्रगती आढावा पूर्ण झाला आहे.

    ११ भूगर्भातील पाण्याची गुणवत्ता अहवाल अद्ययावत करणे (हैड्रोजिओलॉजिकल सर्व्हे) पूर्ण ३० जिल्ह्यांचे ३९ (५०%) अहवाल (हैड्रोजिओलॉजिकल सर्व्हे) पाणी नमुना तपासणी पूर्ण झाली आहे.

    स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा – २
    १२ ८११० गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरु करणे पूर्ण ४११० गावांपैकी ४११० (१००%) गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरु झाले आहेत.
    १३ ६७४६ गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प सुरु करणे अपूर्ण ६७४६ गावांपैकी ४५४७ (६७%) गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापनाची कामे सुरु आहेत. उद्दिष्टाप्रमाणे मुदत ऑगस्ट २०२५ पर्यंत आहे.
    १४ 7500 गावे हागणदारी मुक्त प्लस घोषित करणे अपूर्ण 7500 गावांपैकी ६५३१ (८७%) गावे हागणदारी मुक्त प्लस घोषित करण्यात आली आहेत. उद्दिष्टाप्रमाणे मुदत ऑगस्ट २०२५ पर्यंत आहे.
    १५ १५ गोबरधन प्रकल्प पूर्ण करणे पूर्ण १५ गोबरधन प्रकल्पांपैकी १० प्रकल्प (१००%) पूर्ण झाले आहेत.
    १६ १६ वांशिक कृती आराखडा (व्हिलेज ॲक्शन प्लॅन) तयार करणे अपूर्ण १६ वांशिक कृती आराखडा (व्हिलेज ॲक्शन प्लॅन) प्रकारापैकी १५ प्रकल्पांचे काम सुरु आहे. उद्दिष्टाप्रमाणे मुदत ऑगस्ट २०२५ पर्यंत आहे.