जल जीवन मिशन |
१ |
हर घर जल अंतर्गत १००% नळ जोडणीचे लक्ष्य – ९००० गावे |
अपूर्ण |
|
९००० गावांपैकी 7130(७9.22%) गावांची १००% नळ जोडणी झाली आहे. |
२ |
अतिरिक्त ५,०६५ नळ पाणी पुरवठा योजनांच्या पूर्ततेचे लक्ष्य |
पूर्ण |
५,०६५ योजनांपैकी 5246(103%) योजनांची पूर्तता झाली आहे. |
|
३ |
अपर्याप्त आणि असुरक्षित स्रोत असलेल्या ३२०६ गावांमध्ये 100% स्त्रोत बळकटीकरण उपायांचे लक्ष्य (एकूण उपाययोजनांची संख्या) |
पूर्ण |
849 योजनांपैकी 849(100%) योजनांची पूर्तता झाली आहे.
|
|
४ |
3000 योजनांच्या सुधारीत प्रशासकीय मान्यतेबाबत सद्यस्थिती |
पूर्ण |
|
3000 योजनांपैकी 3075(103%) योजनांना सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. |
५ |
स्त्रोताचे 100% जिओटॅगिंग साध्य करणे |
पूर्ण |
1609 स्त्रोतापैकी 1609(100%)स्त्रोताची जिओटॅगिंग पूर्ण आहे.
|
|
६ |
योजना माहिती फलकाचे 100% जिओटॅगिंग साध्य करणे |
पूर्ण |
१८३6 पैकी १८३6(100%) पूर्ण झाले आहे. |
|
७ |
पीएम-जनमन योजनेअंतर्गत पीव्हीटीजी गावांचे 100% नळ जोडणी साध्य करणे |
पूर्ण |
पीएचईएम अंतर्गत पूर्ण झालेल्या पीव्हीटीजी गावे १००% नळ जोडणीने साधली आहेत.
|
|
८ |
शाळांमध्ये 100% पिण्याच्या पाण्यासाठी नळजोडणी उपलब्ध करून देणे. |
पूर्ण |
६४७ शाळांपैकी ६४7 (100 %) शाळांमध्ये नळ जोडणी पूर्ण झाली आहे |
|
९ |
अंगणवाड्यांमध्ये 100% पिण्याच्या पाण्यासाठी नळजोडणी उपलब्ध करून देणे. |
पूर्ण |
1280 अंगणवाड्यांपैकी 1280(100%) अंगणवाड्यांमध्ये नळ जोडणी पूर्ण झाली आहे. |
|
१० |
अनुजैविक घटकांसाठी प्रयोगशाळांचे एनएबीएल अधिमान्यतेकरीता पूर्वतयारी |
पूर्ण |
१० प्रयोगशाळांचे एनएबीएल अधिमान्यतेकरीता पूर्वतयारी पूर्ण झाली आहे.
|
|
११ |
भू.सं.वि.यंत्रणा – अटल भूजल योजना अंतर्गत ३०००० हेक्टर क्षेत्रासाठी पाणी बचत उपाययोजना (हेक्टर) |
पूर्ण |
३०,०००हेक्टरपैकी ३८,४४४(1२८%) हेक्टर क्षेत्रासाठी पाणी बचत उपाययोजनाची पूर्तता झाली आहे.
|
|
स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा – २ |
१२ |
8110 गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापन पायाभूत सुविधा तयार करणे |
पूर्ण |
8110 गावांपैकी एकूण 8310(102%) गावांतील घनकचरा व्यवस्थापनाची कामे पूर्ण झाली आहेत. |
|
१३ |
6995 गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापन पायाभूत सुविधा तयार करणे |
पूर्ण |
|
6995 गावांपैकी एकूण 7008 (100.18%) गावांतील सांडपाणी व्यवस्थापनाची कामे पूर्ण झाली आहेत. |
१४ |
7500 गावे हागणदारीमुक्त अधिक मॉडेल घोषित करणे |
अपूर्ण |
|
75०० गावांपैकी एकूण 7392 (98.56%) गावे हागणदारीमुक्त अधिक मॉडेल घोषित करण्यात आली आहेत. इष्टांकाची मुदत ऑगस्ट २०२५ पर्यंत आहे. |
१५ |
९ गोबरधन प्रकल्प पूर्ण करणे |
पूर्ण |
१५ गोबरधन प्रकल्पांपैकी १० प्रकल्प (१००%) पूर्ण झाले आहेत. |
|
१६ |
115 प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्दिष्ट पूर्ण करणे |
पूर्ण |
115 प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पापैकी एकूण 121 प्रकल्प पुर्ण झाले आहे. |
|