National Emblem of India
अ. क्र. शासन निर्णय क्रमांक दिनांक विषय Subject
मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रम (MRDWP.pdf) 1. क्र. ग्रापाधो-1115/ प्र.क्र.92/पापु-07 (पृष्ठ क्र. १ ते १००) 07.05.2016 मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम राज्यभरात राबविणेबाबत Implementation of Mukhyamantri Rural Drinking Water Programme (MRDWP) in the State.
2. क्र. ग्रापापु-2116/ प्र.क्र.39/पापु-7 (पृष्ठ क्र. १०१ ते १०२) 23.09.2016 MRDWP साठी प्रधान सचिव (पा.व.स्व.) यांचे अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती गठीत करणे. formation of technical committee under the chairmanship of Principal Secretary, Water Supply and Sanitation Department in Mukhyamantri Rural Water Supply and Sanitation Programme.
ग्रामीण पाणी पुरवठा योजना.(RWS.pdf) 1. क्र.ग्रापापु-1099/ प्र.क्र.328/ पापु-7(पृष्ठ क्र. १ ते १५) 27.07.2000 ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यामध्ये राबविण्यातबाबत. Revised Guidelines for Implementation of Rural Water Supply Programme in the State
2. क्र. ग्रापाधो-1109/ प्र.क्र.115/पापु-7(पृष्ठ क्र. १६ ते २४) 09.09.2009 ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम, ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या अंमलबजावणीसाठी कंत्राटी अभियंत्यांच्या सेवा घेण्याबाबत. To get the services of contract engineers for implementation of rural water supply program, rural water supply schemes.
3. क्र. ग्रापाधो-1109/ प्र.क्र.104/(अ)/पापु-7(पृष्ठ क्र. २५ ते ४०) 17.3.2010 ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सुधारीत मार्गदर्शक सूचना. Revised guideline for implemention of rural water supply scheme
4. क्र.ग्रापाधो-1208/ प्र.क्र.52/ पापु-7(पृष्ठ क्र. ४१ ते ४८ ) 9.10.2013 ग्रा.पा.पु.यो.दरडोई खर्चाच्या निकषात सुधारणा करणे. Revision of Per Capita cost norms for Rural Water Supply Schemes.
5. ग्रापाधो-1114/प्र.क्र.11/ पापु-07 (पृष्ठ क्र. 49 ते 51 ) 05.02.2014 राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातंर्गत घ्यावयाच्या पाणी पुरवठा योजना ह्या केवळ मंजूर वार्षिक कृती आराखड्यामधून घेण्याबाबत Approving the Rural Water Supply Schemes of NRDWP which are only in Annual Implementation Plan (AIP)
6. ग्रापाधो-१११२/प्र.क्र.१६७/ पापु-०७(पृष्ठ क्र.52 ते 61 ) 04.06.2014 ग्रा.पा.यो. अंमलबजावणीसाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटी अभियंत्याच्या मानधनात वाढ करणे व सेवाशर्ती निश्चित करणे Increasing the Honorarium and fixing the terms of services of Contractual Engineers to be appointed for the implementation of Rural Water Supply Schemes.
7. क्र.ग्रापाधो-1114/ प्र.क्र.22/पापु-7 (पृष्ठ क्र. 62 ते 68 ) 09.07.2014 ग्रा.पा.पु.यो. तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता, अंमलबजावणी. त्रयस्थ तांत्रिक परिक्षण व देखभाल दुरुस्तीबाबत सूचना Revised Guidelines for Technical Approval, Administrative Approval, Implementation, Maintenance and Repair and Third Party Technical Inspection for Rural Water Supply Schemes.
8. क्र.ग्रापाधो-1114/ प्र.क्र.22/पापु-7 (पृष्ठ क्र. 69 ते 72 ) 09.07.2014 राज्यातील ग्रामीण पा.पु.यो. लोकवर्गणी पुर्णत: रद्द करणेबाबत. Removal of Public Contribution of Rural Water Supply Schemes in the State
9. क्र.ग्रापाधो-1114/ प्र.क्र.52/पापु-7 (पृष्ठ क्र. 73 ते 80 ) 17.10.2014 ग्रा.पा.पु.योजनांच्या देखभाल दुरुस्तीबाबत सुधारीत मार्गदर्शक सूचना. Revised Guidelines for Operation and Maintenance of Rural Water Supply Schemes.
10. क्र.ग्रापाधो-११११/ प्र.क्र.१३४/पापु-07(पृष्ठ क्र. 8१ ते 85 ) 20.02.2015 गरा.ग्रा.पेयजल कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय खर्चासाठी अनुज्ञेय निधीबाबत निर्देश. Revised Guidelines for Administrative Expenses of Water Supply Schemes under NRDWP.
11. ग्रापाधो-1114/ प्र.क्र.81/पापु-7 (पृष्ठ क्र. 86 ते 8८ ) 27.3.2015 ग्रा.पा.पु.यो.दरडोई खर्चाच्या निकषात सुधारणा. Corrigendum to the GR of Per Capita Norms for Rural Water Supply Schemes.
12. ग्रापाधो-१११४/ प्र.क्र.६१/पापु-०७ (पृष्ठ क्र. 89 ते 96 ) 15.6.2015 ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या त्रयस्त तांत्रिक परीक्षणासाठी मार्गदर्शक सूचना. Guidelines for the Third Party Technical Inspection for Rural Water Supply Schemes.
राज्य शिखर समिती व कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत शासन निर्णय(SWSM.pdf) 1. ग्रापाधो-1110/ प्र.क्र.175/ब/पापु-7(पृष्ठ क्र.1 ते 5 ) 10.2.2011 केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात ग्रामीण पुरवठा कार्यक्रमाची धोरण निश्चिती, अंमलबजावणी व सनयिंत्रण यासाठी राज्य पाणी पुरवठा व स्वच्छता मिशनची State water sanitation Mission ) स्थापना. Establishment of revised SWSM as per GOI guidelines for policy implemtation & monitaring water supply schemes
2. ग्रापाधो-1110/ प्र.क्र.251/पापु-7 (पृष्ठ क्र. 6 ते 12 ) 6.7.2011 ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता कार्यक्रमाच्या ग्रामस्तरावरील प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये गट संस्थाधन केंद्राची ( Block Resources center ) स्थापना करण्याबाबत. establishment of Block Resource Centries (BRCs) for proper implimentatoin of water supply & sanitation programme at village level
3. क्र.ग्रापाधो-1112/ प्र.क्र.34/पापु-7 (पृष्ठ क्र.13 ते 19 ) 8.5.2012 जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनच्या सल्लागारांची/विषय तज्ञांची कर्तव्य व जबाबदारी निश्चित करणेबाबत. Regarding the duty and responsibility of consultants / subject experts of District Water and Sanitation Mission.
4. क्र.संकिर्ण-2012/ प्र.क्र.72/पापु-7 (पृष्ठ क्र. 20 ते 37 ) 1.11.2012 जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन (Dwsm Ceel) आणि जिल्हा संपूर्ण स्वच्छता कक्षा (TSC) यांचे विलीनिकरण्, संनियत्रण, सल्लागारांचे मानधन व सेवाशर्ती तसेच गट संसाधन केंद्र (पापुवस्ववि) यांचे बळकटी करणे इ. Merging of DWSM and TSC in Districts and co-ordination, honororium, and service conditions of contractual consultants and others
5. क्र.ग्रापाधो-1112/ प्र.क्र.204/पापु-7 (पृष्ठ क्र. 38 ते 46 ) 12.12.2012 गट संधारण केंद्रे(पापुवस्व) याकरीता कंत्राटी पध्दतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती, पुनर्नियुक्ती इत्यादी. Recruitment, re-recruitment of contractual employees of Block resource Centers (water & sanitation)
6. ग्रापाधो-१११५/ प्र.क्र.३३/पापु-०७ (पृष्ठ क्र. 47 ते 49 ) 20.03.2015 जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षामध्ये कार्यरत असणाऱ्या कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांच्या प्रसुती रजेबाबत. Sanctioning Pregnancy Leave to Contractual Women Employees in DWSM Cell.