राज्य पाणी व स्वच्छता मिशन
राज्य पाणी व स्वच्छता मिशन च्या अधिकृत वेबसाइटवर आपले स्वागत आहे
जल जीवन मिशन हे जल शक्ती मंत्रालय, भारत सरकार चे एक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे.
या मिशनचे उद्दिष्ट प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला कार्यात्मक घरगुती नळ जोडणी (FHTC) प्रदान करणे आहे,
म्हणजेच हर घर नल से जल 2028 पर्यंत.
राज्य पाणी व स्वच्छता मिशन, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र सरकार,
महाराष्ट्रात जल जीवन मिशन राबवित आहे.